Jul26
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 26th July 2012
हॉलिस्टिक रेनाइसान्स म्हणजे काय? हॉलिस्टिक रेनाइसान्स म्हणजे सम्यक उत्थान; म्हणजेच सम्यक दृष्टी, सम्यक विचार, सम्यक धोरणे, सम्यक योजना आणि त्यांची परिपूर्ण आणि काटेकोर अंमलबजावणी. हॉलिस्टिक रेनाइसान्स म्हणजे नामस्मरणाच्या बागेला आलेला बहरच होय; ज्यामध्ये वैद्यक असो वा शिक्षण, शेती असो वा उद्योग; आणि कायदे असोत वा विज्ञान/तंत्रज्ञान सर्व काही चारही पुरुशार्थ साधून देणारे असेल.यासाठी कार्यरत असणार्या सर्वाना विनम्र अभिवादन आणि खूप खूप शुभेच्छा.What is holistic renaissance? Holistic renaissance means; holistic perspective, holistic thinking, holistic policies, holistic plans and programs and their scrupulous implementation. Holistic renaissance is a blossom in the garden of NAMASMARAN; wherein; everything; be that medicine, education, agriculture, industry, science or technology; would be conducive to accomplishment all PURUSHARTHAS; viz. DHARMA, ARTHA, KAAMA and MOKSHA. My humble ABHIVAADAN and best wishes to all those; toiling for this!