Aug14
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 14th August 2012
HONEST COMMUNICATION: DR. SHRINIWAS KASHALIKARInternet is a wonderful means of communication. But it is illusory also. We never know the degree of honesty, commitment and dedication; in the material we want to post or the material posted/published by others. It is said that NAMASMARAN (remembrance of true self, sumiran, simaran, jaap, jap, jikra); keeps protecting us from illusions i.e. MAYA.
इंटरनेट हे संपर्काचे आणि संवादाचे उत्तम साधन आहे. परंतु ते फसवे देखील आहे. आपल्याला; आपण पोस्ट किंवा/आणि प्रकाशित करू ईच्छित असलेल्या किंवा इतरानी पोस्ट किंवा/आणि प्रकाशीत केलेल्या मजकूरातील प्रामाणिकपणा, बाधीलकी आणि निष्ठा यांचे प्रमाण समजू शकत नाही. नामस्मरण, सिमरन, सुमीरण, जाप, जप, जिक्र; म्हणजेच स्वत:च्या आत्मस्मरणाने फसव्या मायेपासून संरक्षण मिळते असे म्हणतात.