World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Aug16
EXPERIENCE OF HOLISTIC HEALTH DR. SHRINIWAS KASHALIKAR
EXPERIENCE OF HOLISTIC HEALTH DR. SHRINIWAS KASHALIKAR

नाम हेच ब्रह्म आहे. नाम हेच ईश्वर आहे. स्वत: नामस्मरण (सुमीरण, सिमरन, जाप, जप, जिक्र, आत्म स्मरण) करता करता; फक्त नामस्मरण ह्या ग्रूप मध्ये नव्हे तर इतरत्र देखील; (ज्याप्रमाणे आपण स्वत:च्या गरजा आणि आवडी न चुकता भागवतोच भागवतो; त्याप्रमाणे); नामस्मरणाच्या माध्यमातून; सतसंकल्प, सद्विचार, सद्भावना, सद्वासना आणि सत्कार्य कसे स्फुरण पावतात; आणि त्यातून "आत्मनो मोक्शार्थम जगत् हिताय च" हे ध्येय क्रमाक्रमाने कसे साध्य होई शकते; हे सांगितल्याने आणि शेकडो वेब साईट वर प्रसिद्ध केल्याने हळू हळू "स्वस्थता" येत जाते असा (पूर्णतेच्या मार्गावरील हा अपूर्णतेचा) माझा उत्कट अनुभव आहे.

NAMA is BRAHMA. NAMA is GOD. Through NAMASMARAN spring; the holistic perspective, policies, plans, programs and their implementation. These bring about the individual and global blossoming steadily. Just as we unmistakably satisfy our needs and wants (and be happy?); I get the ecstatic penultimate experience of being myself (HOLISTIC HEALTH); in publishing this; in NAMASMARAN group as well as other hundreds of websites; while simultaneously practicing NAMASMARAN (SIMARAN, SUMIRAN, JAAP, JAP, JIKRA i.e. remembrance of trues self).


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (7336)  |  User Rating
Rate It


Browse Archive