Oct13
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 13th October 2012
COMPOST, GOBAR GAS AND HEALTH DR SHRINIWAS KASHALIKARWe often get ideas. But generally we ourselves don't take them seriously. If we share these ideas (without hesitation) then we can cooperate on many constructive issues and make life more beautiful.
compost manure and gobar gas are rural issues. But I think if we seriously think over, then it would be possible to generate goabr gas and compost manure in urban set up also. This will help us improve the waste management and prevent several diseases such as Malaria and Dengue. We need to help one another in evolving the technicality, economics and feasibility of these ideas; and in their implementation.
ESSENCE IN MARATHI
अनेकाना अनेक कल्पना सुचतात.पण आपण त्याच्याकडे दुर्लक्षा करतो. आपण त्या कल्पना मनमोकळेपणे सर्वाना वाटल्या तर? कल्पना, विचार, संकल्प यातून कार्य फुलते. यात इतराना सहभागी केले की सहकार्य बहरते. सहकार्यातून प्रेम आणि प्रेमातून सुंदर जीवन विकसित होत राहते.
कंपोस्ट खत आणि गोबर गॅस म्हटले की गाव आठवतो. पण शहरांमध्ये देखील हे करता येणार नाही का? प्रत्येक सोसायटी च्या सामाईक बागेत कापोस्ट खत तयार करता येईल आणि प्रत्येक फ्लॅटमध्ये छोट्या प्रमाणात का होईना पण गोबर गॅस बनवता येईल असे वाटते. यामुळे स्वच्छता आणि रोग प्रतिबंध देखील अधिक प्रभावी होतील. याबद्दल कुणी अधिक मार्गदर्शन करू शकेल का?