World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Mar04
HERNIA
हर्निया
डॉ.साधनादेव,जनरलसर्जन,शुभमक्लिनिक,टायटनशॊरुमवर,सिन्हगडरोड,वेळ-सन्ध्या.७ते९ [९८९०७५८०२६]with appointment
कन्सल्टन्ट - SANJEEVAN HOSPITAL,KARVE ROAD
SAHYADRI MAIN, KARVE ROAD
CHAITANYA HOSPITAL
DEENDAYAL HOSPITAL
स्त्री व पुरुषांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया कमी खर्चात करण्य़ासाठी दिवसा व सन्ध्या. सम्पर्क ९८९०७५८०२६
हर्निया/अन्तर्गळ-पोटाच्या आवरणातील स्वाभाविक व अस्वाभाविक भोकांमधुन आतडी व पोटामधील इतर अवयव खाली घसरणॆ.

त्याचे प्रकार- अ]बहीर्गत-
जान्घेतील-डाय़रेक्ट आणि इनडाय़रेक्ट /इन्ग्वायनल/ Inguinal
बेंबीजवळील/अम्बिलिकल/Umbilical
औपरेशन नंतरचा/ईन्सिसिजनल / Incisional
बेंबीच्या वरील भागातील/एपिगॅसट्रिक
फ़िमोरल
लम्बर
ब]अन्तर्गत-
हायाटल/प्य़ाराइसोफॆज़ीऎअल-अन्ननलिकेज़वळील
डायफ़्रामॅटीक

कारणॆ- कोणत्याही वयात होतो,बन्धन नाही. पुरुषांत स्त्रियापेक्षा जास्त आढळणारा आजार.
पोटातीलपिशवीपासुनहोणारा/पोटाचेस्नायुविरल्यामुळॆ होतो.[जन्मापासुन,तरुणवयात,चाळिशिनंतर सत्तरीपर्यंत होतो.]स्त्रियांमधे सिझरनंतरकिंवा गर्भाशय काढल्यावर औपरेशन नंतरचा/ईन्सिसिजनल हर्निया होतो.
धुम्रपान,जाडीवाढणे,मद्यपान,मधुमेह,मांसाहार,जडवजनउचलणॆ,
मलावरोध, लघवीलाजोरकरणॆ,खोकला इत्यादि
लक्षणॆ- न दुखणारा जांघेतील फूगा ,जो झॊपल्यावर आपोआप आतबाहेर जातो,अडकलेला फूगा, पोट फ़ुगणे,आतडी अडकणॆ, पोटदुखी, ऊलट्य़ा,संडास बंद होणॆ, सिरियस होणे,
व आतडी काळी पडणॆ,
निदान-सर्जन कडील योग्य तपासणी व सोनोग्राफी करणॆ
उपाय- शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय "एक टाका पुढचे नऊ टाकॆ वाचवतो".
वेळेत शस्त्रक्रिया केल्यास एकच शस्त्रक्रिया लागते.व तॆच शेवटचे उत्तर आहे.
होमिओपॅथि अथवा आयुर्वेदाने बरा न होणारा आजार
कारण हा मेकनिकल आजार असून जाळी बसवून स्नाय़ू बळकट करणे व हर्नियाची पिशवी
बांधणे हाच उपाय आहे.जाळी न बसविल्यास हर्निया परत होतो. [५०%पेशण्ट] .

हिच शस्त्रक्रिया सिरियस पेशण्ट मध्ये दोनदा म्हणजे एकदा आतडी जोडणॆ व नंतर हर्नियासाठी जाळी बसविणॆ अशी लागते.
शस्त्रक्रियेचे प्रकार-
अ]-ओपन-टाक्याची-पारंपारीक- जाळी /प्रोलिन मेश बसविणॆ पण नविन प्रकारचे भारी मेश उपलब्ध-
अल्ट्राप्रो,सुगीप्रो,परिएटिन प्रोग्रिप,डुअल,प्रोसीड,प्रोलिन हर्निया सिस्टीम,-टॆन्शन फ़्रि शस्त्रक्रिया
ब]-दुर्बिणितुन केलेलि-टीऎपिपि,टिईपि याचा खर्च जास्त येतो ,पण दोन्ही बाजू एकदम बघता येतात.
हर्निया टाळण्य़ासाठी-वजन मापात राखणॆ
जड वजन न उचलणॆ
तन्तुमय अन्न खाणॆ,व्यसने बन्द करणॆ, धुम्रपान बंद करणॆ
लंगोट ऊपाय म्हणून दीर्घकाळ न वापरणॆ
सर्जन कडे योग्य तपासणी वारंवार करणॆ
आजार झाल्यावर दुर्लक्ष न करणॆ व ताबडतोब वरील पध्दतीने शस्त्रक्रिया करुन घॆणे
शस्त्रक्रियेनंतर काळजी घेणे


Category (Gastrointestinal Problems)  |   Views (4704)  |  User Rating
Rate It


Browse Archive