World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : December 2015
Medical Articles
Dec03
नाम आणि आरोग्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम आणि आरोग्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

देह्दु:खामुळे आपण स्वत:ला विसरतो! आपल्या अंतरात्म्यापासून म्हणजेच सत्यापासून परावृत्त होतो आणि हीन व लाचार बनतो!

नामस्मरणाने ही असहाय्यता आणि लाचारी टळू शकते.

ज्या घरी, दवाखान्यामध्ये आणि आरोग्यकेंद्रांमध्ये, नामस्मरण असते ती अमृतत्वाची तीर्थे बनतात आणि नामस्मरणाच्या अभावी दु:साध्य अस्वस्थतेची डबकी बनतात.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (2948)  |  User Rating
Rate It


Browse Archive