Aug03
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 3rd August 2012
OLYMPIC NOBEL AND LIFE: DR SHRINIWAS KASHALIKAR The gains in terms of monetary prosperity, physical strength/skills, technological achievements, artistic creativity, industrial accomplishments, adventurous feats, political success, military victories, glamorous stardom; and the prizes, medals and awards in different fields; are held in high esteem and pursued vigorously. This is natural; but suicidal; in absence of NAMASMARAN and/or other means of self realization; and holistic perspective, policies, programs and holistic renaissance.
आर्थिक सुबत्ता, शारीरिक क्षमता, सौदर्य, कुशलता, तांत्रीक भरारी, कलात्मक निर्मिती, औद्योगिक साम्राज्य, साहसी विक्रम, राजकीय विजयी कारकीर्द, डामडौलचा भपकेबाजपणा; आणि मेडल्स, बक्षीसे, पारितोषिके, याना फार महत्व आले आहे आणि त्यांच्य़ा पाठी मागे आपण फरफटात जात आहोत. पण; हे साहजिक असले तरी; नामस्मरणाच्या (आणि/अथवा आत्मज्ञानाच्या इतर मार्गांच्या) अभावी आणि सम्यक दृष्टिकोन, धोरणे आणि योजनांच्या; म्हणजेच सम्यक परिवर्तनाच्या प्रक्रियेअभावी; आत्मघातकी ठरत आहे व ठरणार आहे.