Aug11
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 11th August 2012
GOVERNMENT CAN HEAL: DR. SHRINIWAS KASHALIKARमला असे सरकार हवे; जे असे कायदे आणि नियम करील; की जे पाळताना माझा कोंडमारा होणार नाही, मी गुदमरणार नाही, माझी कुचंबणा होणार नाही. माझे जगणे हलाखीचे आणि अशक्यप्राय होणार नाही आणि मी असहाय्य होणार नाही आणि ते मोडायची मला गरज पडणार नाही. हे कायदे पाळल्यामुळे माझ्या अंतरात्म्याचे समाधान होत राहील आणि जीवनाची क्रुतक्रुत्यता, क्रुतार्थता आणि सार्थकता झाल्याची जाणीव होत राहील!
सामान्य माणूस
I need a government that will constitute laws and rules, abiding which, I will not get throttled, suffocated, miserable and unable to survive; and I will not be pushed and forced helplessly; to beak them. Law abiding will satisfy my conscience and I will keep on feeling; complete, satisfied and fulfilled!
A common person