Aug12
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 12th August 2012
SUPERNATURAL CLAIMS AND DESPAIR: DR. SHRINIWAS KASHALIKARThe despair deepens; when the obviously false claims of supernatural experiences and pseudo-heroic sermons; preaching to be super-humans (master of SHADRIPUS); without any consideration to holistic perspective, policies, plans, programs; and their implementation; are hyped by media and masses. Actually NAMASMARAN first results in holistic perspective, policies, plans, programs; and their implementation; and victory on SHADRIPUS is a final stage of VIDEHEE AVASTHA.
सम्यक दृष्टी, सम्यक धोरणे, सम्यक योजना, सम्यक कार्यक्रम आणि त्यांची अंमलबजावणी ह्याच्याकडे दुर्लक्श करून; जेव्हा सुपर्नचरल अनुभवांचे स्तोम माजवीत; षद्रिपुंवर विजय मिळवण्याची शिकवण दिली जाते, तेव्हा नैराश्य येते. नामस्मरणाची परिणती प्रथम सत्बुद्धी, सत्भावना., सतसंकल्प, सदाचारं यात होणे हे नैसर्गिक आणि अत्यावश्यक आहे. षद्रिपुंवर विजय मिळणे ही शेवटची विदेही अवस्था आहे.