World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Oct02
STRESS, INTROSPECTION AND ACTION: DR. SHRINIWAS KASHALIKAR
STRESS, INTROSPECTION AND ACTION: DR. SHRINIWAS KASHALIKAR

Every time I realize how I have several short comings in common with others; I quickly rise; and write about the experiences of NAMASMARAN, its significance in individual and global blossoming and also distribute/sell CDs, books and other material (giving this message) to maximum people.

स्वत:च्या किंवा इतरांच्या त्रुटीचा आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा उबग, घृणा किंवा संताप, वगैरे आला तर त्या परिस्थितीतून स्वत:ला आणि इतराना मुक्ती मिळण्यासाठी; नामस्मरण अधिक करावे आणि नामस्मरणाने विश्वकल्याण कसे होईल याचा खुलासा करणारी पुस्तके आणि सी डी इत्यादी; इतराना द्यावीत असे मला वाटते आणि मी तसे करतो.

यासंबंधी अधिक स्पष्टीकरण; माझ्या "ताणावमुक्‍ती" ह्या; व इतर 45 पुस्तकात व 500 लेखात सापडेल. गूगल वर "डॉ. कशालीकर" सर्च केल्यास; मोफत डाऊनलोड साठी उपलब्ध असलेली ही सर्व पुस्तके व लेख सापडतील.

For further details:
drshriniwasjkashalikar.blogspot.in
namasmaranmarathi.blogspot.in
www.freestress.webs.com
www.superliving.net
संपर्क: 9821416611


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1620)  |  User Rating
Rate It


Browse Archive