World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Oct19
HOW CAN I HELP OTHERS? -- DR SHRINIWAS KASHALIKAR
I am a poor person. I am uneducated and I am unwell.
How can I help others; through money, education, food etc?
How can I be benevolent?

Truly benevolent activity is that, in which there is no loser. Every one is winner. There is no deception or self deception. There is no harm to self or others. There is injustice to self or others. In fact there i
s individual global blossoming and realization of immortal truth!

Such truly benevolent activity easily possible for any body and everybody; advised by the immortal visionaries; is; NAMASMARAN (JAP, JIKRA, JAAP, JAP, SUMIRAN, SIMARAN i.e. remembrance of true self).
Just as oxygen is essential for survival; NAMASMARAN (JAP, JIKRA, JAAP, JAP, SUMIRAN, SIMARAN i.e. remembrance of true self); is essential for true fulfillment as human being.

पैसा, अन्न, विद्या, शारीरिक सेवा याना मर्यादा असतात. मीच गरीब, अडाणी आणि आजारी असेंन तर कोणते सत्कार्य आणि कसे करावे?

ज्या कार्यात आपण फसत नाही, ज्यामध्ये पश्चात्ताप होत नाही, ज्यामध्ये कोणताही धोका/विषारी परिणाम नाहीत, तसेच ज्यामुळे कुणाचेही नुकसान होत नाही, कुणावर अन्याय होत नाही; ते सत्कार्य. किंबहुना ज्याच्याद्वारे स्वत:चे व संपूर्ण विश्वाचे कल्याण (यत्किन्चित प्रमाणात का असेना); साध्य होते; ते सत्कार्य. ज्याद्वारे आपण सत्य जाणतो, आणि सत्स्वरूप होतो; ते सत्कार्य!

आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी; असे जे सत्कार्य करू शकतो; ते अजरामर झालेल्या महापुरुशानी जाणून; आपले अन्तर्याम ओळखण्यासाठी; आणि अंतरयामीचे सामर्थ्य मिळवून स्रुजनशीलता प्रगट करण्यासाठी; नामस्मरणाचा (जप, जाप, सुमीरण, सिमाराण, जिक्र; म्हणजेच परमात्मसमरणाचा) मार्ग दाखविला.

जगण्यासाठी प्राण वायू जसा अत्यावश्यक आहे; तसे मनुष्य जीवन कृतार्थ करण्यासाठी नामस्मरणाद्वारे अंतरयामीचे नवचैतन्य मिळवणे आणि आपल्या सदसद्विवेक बुद्धीला न्याय देणे; अत्यावश्यक आहे.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (7203)  |  User Rating
Rate It


Browse Archive