Jul10
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 10th July 2013
KEY TO HOLISTIC HEALTH ऐसे माझेनि नामघोशे
नाही करिती विश्वाची दु:ख्खे
अवघे जगचि महासुखे
दुमदुमित भरले (200)
कही एकाधेनि वैकुंठा जावे
ते तिही वैकुंठचि केले आघवे
ऐसे नामघोष गौरवे
धवळले विश्व (203)
ज्ञानेश्वरी 9 वा अध्याय