Nov24
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 24th November 2015
नामहृदय: डॉ. श्रीनिवास कशाळीकरसाप आणि मुंगुस प्रेमाने राहू शकतात. पण अहंकाराने बरबटलेले पतीपत्नी मात्र भांडतात आणि भांडत राहतात.
पण गुरुकृपेने लाभलेल्या नामाने पती आणि पत्नी हळू हळू अहंकारावर मात करून एकमेकांशी एकरूप होतात.
प्रत्येक पतीपत्नीमध्ये दैवी प्रणयाचा अंश असतोच. नामाने तोच दैवी आणि उदात्त अंश फुलतो आणि पूर्णत्वाकडे जातो!!