Nov26

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 26th November 2015
नाम: डॉ. श्रीनिवास कशाळीकरआपण नामस्मरण करू लागलो की एरवी अलभ्य असणारा आपल्या अंतरात्म्यातील अमृताचा लाभ आपल्याला मिळतो आणि आपले जीवन चैतन्यमय, बनू लागते.
अनेक छोट्या मोठ्या बाबी मनासारख्या झाल्या नाही तरी एवढा �मोठ्ठा अमृताचा ठेवा� मिळाल्यामुळे �नेहमी कृतज्ञ राहावे� ही साधू संतांची शिकवण आपल्यासाठी सुसाध्य बनते!
नामामृताची महती अशी की; आपल्याला स्पष्टपणे जाणवते की नाम हेच आपले गंतव्य आहे आणि नाम हेच आपले प्राप्तव्य आहे!
नाम हेच आपले सर्वस्व आहे!