World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Mar28
चैतन्याची हाक: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळी
चैतन्याची हाक: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

ज्या अजरामर आंतरिक चैतन्याची हाक (Inner Voice) आपल्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्यापासून तुटल्यामुळे आपण अचेतन आणि मरतुकडे बनलो आहोत, त्या अनादी, अनंत, सर्वव्यापी तसेच सर्वांच्या अंतर्यामी आणि बाहेर असलेल्या सच्चिदानंद “वस्तु”ला ओळखणे, समजणे, आठवणे आणि हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रुप होणे; हा सर्व दुरवस्थेवरील इलाज आहे.

ह्या सच्चिदानंद वस्तूला ओळखण्याचे, समजण्याचे, आठवण्याचे आणि हळू हळू त्या वस्तुरूप होण्याचे अनादी साधन; ह्या वस्तूच्या नावाचे म्हणजेच नामाचे स्मरण म्हणजे नामस्मरण आहे.

प्रत्येकाच्या हृदयात जो नामरूप गुरु असतोच, त्याच्याच कृपेने आपल्या सर्वांना; नामस्मरणाच्या द्वारे होणारा स्वधर्म सूर्याचा उदय आणि त्याचा कल्याणकारी प्रभाव यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (8032)  |  User Rating
Rate It


Browse Archive