जीवनाचे सार्थक: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळ
Posted by on Monday, 28th March 2016
जीवनाचे सार्थक: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
वास्तविक; आपले अंतर्बाह्य व्यापणारे चैतन्य आपल्या अंत:करणातल्या आकाशात निरंतर बरसत असते. मनुष्य कोणत्याही धर्माचा, पंथाचा, जातीचा, देशाचा, वंशाचा, व्यवसायाचा वा वयाचा असो, याला अपवाद असत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य व्याधीग्रस्त असो वा निरोगी, अपंग असो वा धडधाकट, अशक्त असो वा सशक्त, व्यसनी असो वा निर्व्यसनी, अपराधी असो वा निरपराधी आणि गरीब असो वा श्रीमंत याला अपवाद असत नाही. अगदी जगभरातल्या बलाढ्य देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि सेनानी देखील याला अपवाद असत नाहीत!
"आपण रोज असंख्य बऱ्या-वाईट गोष्टी करतो. ह्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला सत्याकडे पोचवतात; म्हणजेच “सत्कारणी” लागतात? शिक्षण, क्रीडा, करमणूक, व्यापार, उद्योग, शेती, आरोग्यसेवा, संगीत, नाट्य; ह्यातल्या ज्या ज्या गोष्टी आपण नामविस्मरणात करतो, त्या त्या आपल्याला आपल्या अंतरात्म्यापासून म्हणजेच सत्यापासून परावृत्त करतात आणि दूर लोटतात! म्हणजेच त्यांत घातलेले पैसे, श्रम आणि वेळ वाया जातात, व्यर्थ जातात, फुकट जातात! नामस्मरण म्हणजेच चैतन्याचे, सत्याचे स्मरण. त्याची जोड मिळाली की, आपली प्रत्येक कृती सत्कारणी लागते!"
Rate It
चैतन्याची हाक: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळी
Posted by on Monday, 28th March 2016
चैतन्याची हाक: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
ज्या अजरामर आंतरिक चैतन्याची हाक (Inner Voice) आपल्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्यापासून तुटल्यामुळे आपण अचेतन आणि मरतुकडे बनलो आहोत, त्या अनादी, अनंत, सर्वव्यापी तसेच सर्वांच्या अंतर्यामी आणि बाहेर असलेल्या सच्चिदानंद “वस्तु”ला ओळखणे, समजणे, आठवणे आणि हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रुप होणे; हा सर्व दुरवस्थेवरील इलाज आहे.
ह्या सच्चिदानंद वस्तूला ओळखण्याचे, समजण्याचे, आठवण्याचे आणि हळू हळू त्या वस्तुरूप होण्याचे अनादी साधन; ह्या वस्तूच्या नावाचे म्हणजेच नामाचे स्मरण म्हणजे नामस्मरण आहे.
प्रत्येकाच्या हृदयात जो नामरूप गुरु असतोच, त्याच्याच कृपेने आपल्या सर्वांना; नामस्मरणाच्या द्वारे होणारा स्वधर्म सूर्याचा उदय आणि त्याचा कल्याणकारी प्रभाव यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!
Rate It
NAMASMARAN THE GLOBAL SPRING: DR. SHRINIWAS KASHALIKAR
Posted by on Sunday, 27th March 2016
NAMASMARAN THE GLOBAL SPRING: DR. SHRINIWAS KASHALIKAR
This is really a good news that every wise person is aware of!
Which is it?
Spring of NAMASMARAN, which revitalize every nook and corner of every aspect of life is incoming and here to stay! Moreover, this global spring is inevitable and unstoppable!
Every wise person therefore is rejoicing the practice of NAMASMARAN and ecstatically sharing it with others!
Rate It
GLOBAL SPRING OF NAMASMARAN: DR. SHRINIWAS KASHALIKAR
Posted by on Saturday, 27th February 2016
GLOBAL SPRING OF NAMASMARAN: DR. SHRINIWAS KASHALIKAR
This is really a good news that every wise person knows!
What is it?
God has decided to nurture our hearts and souls through the nectar of REMEMBRANCE OF HIS NAME viz. NAMASMARAN revitalize every nook and corner of every aspect of life! This global spring is unstoppable!
Every wise person therefore is rejoicing while ecstatically sharing it with others!
Rate It
सर्वांगीण आरोग्याचा म्हणजेच संपूर्ण तणाव
Posted by on Thursday, 25th February 2016
सर्वांगीण आरोग्याचा म्हणजेच संपूर्ण तणावमुक्तीचा सोपा उपाय: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
तमोगुण आणि रजोगुण वाढल्यामुळे वेड, वासना, आवडी, छंद, लहरी, फॅशन्स, व्यसने, विकृती; अशा बाबींसाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. संकुचित स्वार्थापायी फसवणे आणि फसले जाणे; हे सार्वत्रिक झाले आहे.
जोपर्यंत नामस्मरण सर्वत्र पसरत नाही आणि झिरपत नाही, तोपर्यंत आत्मसाक्षात्कारी निस्पृह संत आणि समाधान सापडणे कठीण आहे.
ज्या अजरामर आंतरिक चैतन्याची हाक (Inner Voice) आपल्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्यापासून तुटल्यामुळे आपण अचेतन आणि मरतुकडे बनलो आहोत, त्या अनादी, अनंत, सर्वव्यापी तसेच सर्वांच्या अंतर्यामी आणि बाहेर असलेल्या सच्चिदानंद “वस्तु”ला ओळखणे, समजणे, आठवणे आणि हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रुप होणे; हा सर्व दुरवस्थेवरील इलाज आहे.
ह्या सच्चिदानंद वस्तूला ओळखण्याचे, समजण्याचे, आठवण्याचे आणि हळू हळू त्या वस्तुरूप होण्याचे अनादी साधन; ह्या वस्तूच्या नावाचे म्हणजेच नामाचे स्मरण म्हणजे नामस्मरण आहे. प्रत्येकाच्या हृदयात जो नामरूप गुरु असतोच, त्याच्याच कृपेने आपल्या सर्वांना; नामस्मरणाच्या द्वारे होणारा स्वधर्म सूर्याचा उदय आणि त्याचा कल्याणकारी प्रभाव यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!
Rate It